कान्हुर मेसाई

 हे साधारण पणे केंदूर पासून 15-16 कि.मी. अंतरा वर ठिकाण आहे. ह्या ठिकाणी श्रीनागेश प्रत्यक्षात श्री.पिलाजी साठी केंदूर गांवी आले असता त्यांच्या हातुन कांही लीला घडल्या. त्यांच्या स्मृत्यर्थ श्री कान्हो पाठक यांनी आपल्या गुरुंच्याच आदेशा नुसार ह्या गांवी आपणाला सापडलेल्या तीन बाणां पैकी एका बाणाची लिंगा मध्ये स्थापना केली व त्याला नागेश्वर ( नागनाथ मंदिर ) हे नांव दिले